अॅिनमेशन – िशक्षण, नोकरी, व्यवसाय – वि. जी. सामंत यांचे मार्गदर्शनपर शिबीर आणि व्याख्यान
सामंत सर हे १९५९ साला पासून ह्याच क्षेत्रात कार्यरत आहेत तसेच त्यांनी ट्री ऑफ युनिटी आणि हनुमान असे जागतिक दर्जाचे बरेच चित्रपट बनवले आहेत.
स्थळ: चित्पावन ब्राह्मण संघ, मुलुंड, सकाळी १० ते १२
दिनांक: १६ फेब्रुवारी २०१४
पत्ता: २०४, गणेश भुवन, महात्मा फुले मार्ग, मुलुंड (पूर्व), मुंबई – ४०० ०८१
दूरध्वनी: +९१ (०२२) २५६३०४७२
नोंद घ्यावी: सदर शिबीर आणि व्याख्यान हे फक्त ब्राह्मण मुला मुलींसाठी असून ते ह्या विषयात शिक्षण, व्यवसाय आणि नोकरी कारणाऱ्या आणि महत्वे करून इयत्ता ८ ते १२ वयोगटासाठी आहे. आपल्या पाल्या बरोबर पालकांनी हि जरूर उपस्थित राहावे.
प्रवेश फी १०० रुपये फक्त, दूरध्वनी द्वारे अथवा खालील लिंक वर प्रवेशिका घ्यावी
Event Map: