चित्पावन ब्राह्मण संघ, मुलुंड – वार्षिक स्नेहसंमेलन
रविवार दि. २२/१२/२०१३ दुपारी ०४:०० ते रात्रो ०८:३०
स्थळ मराठा मंडळ सभागृह (दुसरा मजला), क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके मार्ग (९० फुटी रस्ता) केळकर कॉलेज जवळ मुलुंड (पूर्व) मुंबई ४०००८१
संमेलन शुल्क १०० रुपये, प्रवेशिका संघ कार्यालयात उपलब्ध.
कार्यक्रमाची रूपरेषा:
दुपारी ४ वाजता सुस्वागतम, दीपप्रज्वलन, प्रास्ताविक
सायंकाळी ०५:१५ ते ०५:४५ चहा पान
मुख्य कार्यक्रम: “भावरंग” सुमधुर सुश्राव्य गाण्यांचा कार्यक्रम, सादरकर्ते डॉ. श्रीमती वरदा गोडबोले
मग अल्पोपहार ०८:०० ते ०८:३०
धन्यवाद,
तुमचाच मंदार आपटे